0 Comment
प्रमुख पक्षांसोबत बंडखोर, अपक्ष उमेदवारांचे आव्हान लोकवाहिनी न्यूज मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील पाच जागांसाठी निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे. पुणे शिक्षक, पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक आणि छत्रपती संभाजीनगर पदवीधर या पाच मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर, प्रमुख पक्षांसोबतच बंडखोर... Read More







