0 Comment
अधिक मासानिमित्त भरगच्च कार्यक्रम लोकवाहिनी न्यूजनागपूर : अधिक मासानिमित्त नागपूर नगरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, बुलढाणा जिल्ह्यातील श्री क्षेत्र साखरखेर्डा येथील परमपूजनीय सद्गुरू श्री प्रल्हाद महाराज रामदासी यांच्या परम पवित्र पादुकांचे नागपुरात आगमन झाले आहे. सद्गुरूंच्या पादुकांच्या दर्शनासाठी भाविकांमध्ये मोठी उत्सुकता असून, संपूर्ण उपासना मंडळ भक्तरसात न्हाऊन निघाले आहे. २३ मे ते १० जून... Read More






