0 Comment
मुख्यमंत्र्यांकडून महत्त्वाचे संकेत लोकवाहिनी न्यूज नागपूर : घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात २९ रुपयांची वाढ करण्यात आली असून नवे दर हे आजपासून अर्थात ७ जूनपासून लागू झाले आहेत. गेल्या तीन महिन्यांतील ही दुसरी दरवाढ असल्याने घरगुती बजेटवरील ताण आणखी वाढणार आहे. मात्र, रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीही केंद्र सरकारने दर कमी केल्याचा दावा करीत... Read More






