0 Comment
एनव्हीसीसीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन लोकवाहिनी न्यूजनागपूर : विदर्भातील व्यापाऱ्यांची प्रमुख आणि अग्रगण्य संघटना नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष फारूक अकबानी यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन सादर करून शाळांमध्ये स्टेशनरी आणि इतर शैक्षणिक साहित्यावर विक्रीवर बंदी घालण्याची मागणी केली. शिष्टमंडळात चेंबरचे आयपीपी अर्जुनदास आहुजा, उपाध्यक्ष स्वप्निल अहिरकर, उमेश पटेल, सचिव सी.ए. हेमंत... Read More







