0 Comment
रविभवनात अधिकाऱ्यांचा ‘शंभर रुपयांचा’ खेळ लोकवाहिनी न्यूज नागपूर : सात दिवस राहायचे, नाव बदलायचे आणि पुन्हा खोली बुक करायची! रविभवनातील शासकीय निवासाच्या सुविधेचा काही अधिकाऱ्यांकडून अशा पद्धतीने वापर होत असल्याची माहिती समोर आली आहे. अवघ्या १०० रुपयांच्या प्रतिदिन शुल्कात वातानुकूलित खोली मिळत असल्याने काही अधिकारी महिनामोहिने रविभवनात मुक्काम ठोकत असल्याचे सांगण्यात येते. परिणामी शासकीय दौरऱ्यावर... Read More







