0 Comment
लोकवाहिनी न्यूज अकोला : नीट-युजी २०२६ पेपरफूट प्रकरणी देशभरातील अनेक शहरांतून आरोपींना अटक झाल्यानंतर, या प्रकरणाचे धागेदोरे आता अकोल्यापर्यंत पोहोचले असून, येथील प्रसिद्ध आरसीसी अर्थात रेणुकाई कोचिंग क्लासेसच्या एका शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. जनमानसात या क्लासेसविरुद्ध रोष प्रकट होत आहे. सिव्हिल लाईन पोलिस या प्रकरणात पुढील तपास करीत असून, त्यात अकोल्यातून... Read More






