0 Comment
सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी भीषण अपघात लोकवाहिनी न्यूज नाशिक : सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी नांदुरी टी-पॉइंटजवळ भरधाव कारने पोलिस बंदोबस्तावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धडक दिली. रविवारी मध्यरात्री सुमारे दोन वाजता हा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पोलिस उपनिरीक्षक विजय गायकवाड यांचा मृत्यू झाला, तर तीन पोलिस कर्मचाऱ्यांसह चार भाविक जखमी झाले. जखमींवर शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू... Read More








