0 Comment
उत्सवात उधळला जाणार राजकीय गुलाल प्रसन्न जकाते नागपूर : नागपुरात गोकुळाष्टमीनंतर आता उत्सवांच्या माध्यमातून राजकीय शक्तिप्रदर्शनाचा नवा अध्याय सुरू होण्याची चिन्हे आहेत. दहीहंडी उत्सवात काही मोजक्या ठिकाणी दिसलेले राजकीय शक्तिप्रदर्शन आता गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात अधिक व्यापक स्वरूपात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आपल्या मंडळाच्या उत्सवाला दिग्गज नेत्यांची उपस्थिती मिळावी, यासाठी राजकीय कार्यकर्त्यांनी आतापासूनच फिल्डिंग लावण्यास सुरुवात... Read More






