0 Comment
लोकनेत्यांविरुद्ध पर्यावरण प्रेमींचा हुंकार लोकवाहिनी न्यूज:नागपूर: लंडन स्ट्रीट आणि आमराई परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीच्या निषेधार्थ रविवार, २४ मे रोजी सकाळी साडेसात वाजता मॉर्निंग योगा ग्रुपसह विविध सामाजिक संघटना, पर्यावरणप्रेमी आणि जागरूक नागरिकांनी मोठ्या संख्येने मानवी साखळी आंदोलन केले. लंडन स्ट्रीट परिसरात झालेल्या या आंदोलनाने संपूर्ण परिसर घोषणांनी दणाणून गेला. “देवा भाऊ वृक्ष नका खाऊ”, “गडकरी काका... Read More






