0 Comment
सक्करदरा लूट प्रकरणातील आरोपीची कबुली लोकवाहिनी न्यूज नागपूर : शेअर बाजारात ट्रेडिंग करण्याची सवय लागली. त्यातून मोठे नुकसान झाले. हातात काहीही कामधंदा नव्हता. लोकांचे पैसे द्यायचे होते. नुकसान भरून काढायचे होते. घरही चालवायचे होते. काय करावे, हे सुचत नव्हते. त्यामुळे आपण बँक लुटण्याची योजना आखली. सक्करदरा परिसरात असलेल्या एसबीआय बँकेत चोरी करणाऱ्या सूरज बोरकर याने... Read More






