0 Comment
लोकवाहिनी न्यूज नागपूर : विश्व हिंदू परिषद (विहिंप) स्थापना दिनानिमित्त नागपुरात आयोजित शोभायात्रेदरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त शोभाяत्रेत साकारण्यात आलेल्या झांकीमुळे सामाजिक तेढ निर्माण होत असल्याचा ठपका ठेवत संबंधित कारागिराला पोलिसांनी नोटीस बजावल्याचा आरोप विहिंपने केला आहे. या प्रकाराबाबत पोलिस प्रशासनाने कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा... Read More






