0 Comment
लोकमाता सुमतीताई सुकळीकर स्मृती जलतरण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लोकवाहिनी न्यूज नागपूर : लहान मुलांना सुसंस्कृत करून देशाचा उत्तम नागरिक घडवण्याची ताकद बालगजगतच्या प्रकल्पांमध्ये आहे. याच प्रकल्पांमधून नवीन पिढी घडेल. यासाठी पालकांनी या विविध प्रकल्पांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ रवींद्र कुमार सिंगल यांनी केले. दीनदयाल शोध संस्थान, बालगजगत, लक्ष्मीनगर नागपूरच्या वतीने उन्हाळी शिबिरातील... Read More






