0 Comment
रोहित पवार यांचे नाव वगळले लोकवाहिनी न्यूज पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगच्या (एमपीएससी) मागण्यांसाठी पुण्यात झालेल्या विद्यार्थी आंदोलनप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी १५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये ऋषिकेश गांगुर्डे, सोमनाथ चव्हाणा and गजानन शेळके यांच्यासह इतर विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मात्र, आमदार रोहित पवार यांचे नाव गुन्हा दाखल झालेल्या यादीत नाही. त्यामुळे या प्रकरणात रोहित पवार... Read More






