0 Comment
मुख्यमंत्री फडणविसांचा विश्वास लोकवाहिनी न्यूज मुंबई : महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०३० पर्यंत एक ट्रिलियन डॉलरची होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. २०१५ मध्येच महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्या दिशेने राज्याची वाटचाल सुरू असून, आतापर्यंतचा प्रवास चांगला झाला आहे, असे त्यांनी सांगितले. सध्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ६६०... Read More






