0 Comment
अंदमानच्या सेल्युलर जेलची प्रतिकृती साकारणार : ‘लाईट ॲंड साऊंड शो’ मुख्य आकर्षण लोकवाहिनी न्यूज:नागपूर: श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्त ‘अंदमान एक तीर्थक्षेत्र’ या त्रिदिवसीय महोत्सवाचे व्हॉलीबॉल मैदान, लक्ष्मीनगर, आठ रस्ता चौक, नागपूर येथे २८ ते ३० मे दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टचे अध्यक्ष... Read More






