0 Comment
पुण्यात हर्षदा देशमुख आघाडीवर तर नागपुरात चुरस : अमरावतीत सरनाईकांचे पारडे भारी लोकवाहिनी न्यूज पुणे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी सकाळी ८ वाजेपासून सुरू झाली. रात्री आठ वाजेपर्यंत उपलब्ध झालेल्या वृत्तानुसार, पाचही मतदारसंघांतील लढतींमध्ये चुरस कायम असून पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या हर्षदा देशमुख-जाधव... Read More






