0 Comment
सेल्फी ठरली अखेरची आठवण, पाचही युवकांचे मृतदेह सापडले लोकवाहिनी न्यूज चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घूस शहरालगतच्या माथारदेवी परिसरात वर्धा नदीत बुडून पाच मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. पोहण्यासाठी गेलेल्या पाच युवकांचे मृतदेह शोधमोहिमेदरम्यान नदीतून बाहेर काढण्यात आले. नदीत उतरण्यापूर्वी काढलेली त्यांची एकत्रित सेल्फी आता त्यांच्या कुटुंबीयांसाठी आणि मित्रांसाठी अखेरची आठवण ठरली आहे. या... Read More







