0 Comment
शेफ विष्णू मनोहर यांची खवय्यांना ३,५०० किलोची मेजवानी लोकवाहिनी न्यूज यवतमाळ : वऱ्हाडातील खाद्यसंस्कृतीची आगळीवेगळी ओळख आणि यवतमाळकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या प्रसिद्ध बुढीच्या चिवड्यावर आज मंगळवारी जागतिक स्तरावर मोहोर उमटली. यवतमाळच्या अंजनाबाई भुजाडे यांनी ९० वर्षांपूर्वी निर्माण केलेला बुढीचा चिवडा येथील दाते महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या एस. एल. फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि शहरातील विविध संस्था-संघटनांच्या सहकार्याने वर्ल्ड... Read More







