0 Comment
लोकवाहिनी न्यूज:पुणे : महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा मंत्रालयाने जलसंपदा विभाग, पुणे येथील मुख्य अभियंता पदाचा अतिरिक्त कार्यभार अलका अहिरराव यांच्याकडे सोपविला आहे. सध्या त्या अधीक्षक अभियंता, कुकडी सिंचन मंडळ, पुणे या पदावर कार्यरत असून पूर्वीचा कार्यभार सांभाळतच त्या मुख्य अभियंता म्हणूनही जबाबदारी पार पाडणार आहेत. अहिरराव या जलसंपदा विभागातील अनुभवी आणि अभ्यासू अधिकारी म्हणून ओळखल्या जातात.... Read More
















