0 Comment
लोकवाहिनी न्यूज फ्लोरिडा : मियामी स्टेडियमवर झालेल्या ‘गट सी’मधील अखेरच्या सामन्यात स्कॉटलंडवर ३-० असा दणदणीत विजय मिळवून ब्राझीलने फिफा विश्वचषक २०२६ च्या बाद फेरीत आपले स्थान निश्चित केले. पाच वेळा विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या ब्राझीलच्या संघासाठी विनिअस ज्युनिअरने चमकदार कामगिरी केली. ब्राझीलने सामन्याची दमदार सुरुवात केली आणि सातव्या मिनिटाला आघाडी घेतली. विनिअसने स्कॉटलंडचा गोलरक्षक अँकस गनला चकवले... Read More
















