मुंबई : पद हे केवळ अधिकार नाही, तर दायित्व देखील आहे. काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना संधी मिळेल, तर जो या अपेक्षा पूर्ण करणार नाही त्याला हटवले जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. ‘काम करा किंवा राजीनामा द्या’, ही शिंदे गटाची धोरणात्मक भूमिका राज्यभर राजकारणात गती आणणार आहे. महाराष्ट्रातील राजकीय रंगभूमीवर सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे... Read More
















