भंडारा:भंडारा जिल्ह्यातील परसोडी गावात शनिवारी दुपारी एक अनोखी आणि धक्कादायक घटना घडली. गावातील मैदानावर खेळत असलेल्या मुलांना आकाशातून दोन चमकणाऱ्या, आगीच्या गोळ्यासारख्या वस्तू खाली येताना दिसल्या. मुलांनी ही बाब आपल्या पालकांना तातडीने सांगितली. पालकांनी घटनास्थळी धाव घेत गंभीरतेची जाणीव करून जवाहरनगर पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली. पोलीस पथकाने तत्काळ घटनास्थळी जाऊन अज्ञात अवशेष ताब्यात घेतले.... Read More

















