पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त तसेच त्यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या सेवापूर्तीच्या निमित्ताने गुरुवारी देशभरात ‘आशीर्वाद का दीया’ अभियान राबविण्यात आले. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या निवासस्थानी दिवा पेटवून अभियानात सहभाग नोंदविला.
September 18, 2026
0 Comment
0 Views
‘आशीर्वाद का दीया’
by Digital Desk
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त तसेच त्यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या सेवापूर्तीच्या निमित्ताने गुरुवारी देशभरात ‘आशीर्वाद का दीया’ अभियान राबविण्यात आले. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या निवासस्थानी दिवा पेटवून अभियानात सहभाग नोंदविला. Post Views: 1













