0 Comment
अली फजल आणि पंकज त्रिपाठी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘मिर्झापूर : द मूव्ही’ने रिलीजच्या पहिल्या वीकेंडमध्ये बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर १०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे ‘मिर्झापूर’च्या चाहत्यांचा उत्साह आणखी वाढला आहे. सेंक निलकच्या या माहितीनुसार, चित्रपटाने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी तब्बल ३६ कोटी रुपयांची... Read More







