0 Comment
आकाशात होणार सुखोईची गर्जना, सारंगच्या कसरती लोकवाहिनी न्यूज नागपूर : भारतीय वायुसेनेच्या सामर्थ्याचे, आधुनिक तंत्रज्ञानाचे आणि हवाई कौशल्याचे दर्शन घडविणाऱ्या ‘एअर फेस्ट’चे आयोजन यंदा दोन दिवस करण्यात येणार आहे। वायुसेननगर येथे २१ आणि २२ नोव्हेंबर रोजी हा हवाई महोत्सव रंगणार असून, यामध्ये सुखोई-३० या अत्याधुनिक लढाऊ विमानासह सूर्यकिंरण अॅरोबॅटिक टीम आणि विविध प्रात्यक्षिक पथकांचा थरार... Read More










