0 Comment
नाती, प्रेम, आपुलकी आणि विश्वास यासोबतच रहस्याची गुंफण असलेला ‘इरावती’ हा मराठी चित्रपट १२ फेब्रुवारी २०२७ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चिनमय प्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन निलेश देशपांडे यांनी केले असून, डॉ. दिनेश वैद्य यांनी निर्मिती केली आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक नाती असतात. काही नाती जन्मापासून जोडलेली असतात, तर काही नाती काळानुसार निर्माण होतात.... Read More








