0 Comment
लोकवाहिनी न्यूज मुंबई : जागतिक चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ९९व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी भारताकडून ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाची अधिकृत प्रविष्टी म्हणून निवड झाली आहे. ‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’ने (एफएफआय) शुक्रवारी, १८ सप्टेंबर रोजी मुंबईत घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ही ऐतिहासिक घोषणा केली. देशातील ३० हून अधिक मातब्बर चित्रपटांना मागे टाकत दिग्दर्शक संतोष डावखर यांच्या पहिल्याच... Read More







