0 Comment
नावी नातेसंबंध, कुटुंब आणि भावभावनांवर आधारित ‘कापुसकोंडा’ या मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. सत्यघटनेपासून प्रेरणा घेतलेली या चित्रपटाची कथा वेगळी असून, चित्रपट २३ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पॅनेरोमा स्टुडिओज प्रस्तुत आणि व्हीपी माऊली ग्रुप ऑफ कंपनीजसह स्टोरीवाला फिल्म सादर करत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती जास्कंद एंटरटेनमेंट्स प्रा. लि. यांनी केली आहे. सचिन... Read More








