0 Comment
पाच फुटाचा बच्चन’ या आगामी मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच अभिनेता रितेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत लॉन्च करण्यात आला. चित्रपटाच्या टीझरला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतर ट्रेलरमुळेही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट ९ ऑक्टोबरला राज्यभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ‘पाच फुटाचा बच्चन’ या चित्रपटाची कथा एका तरुण कीर्तनकार मुलीभोवती फिरते. कोल्हापुरी भाषेत कीर्तन करणारी ही मुलगी संतांचे... Read More







