0 Comment
नात्यांमधील प्रेम, जिव्हाळा आणि भावनात्मक गुंतागुंत दाखवणारा ‘बंधू’ हा आगामी मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील एका छोट्या शेतकरी कुटुंबाची कथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे, अभिनेता उपेंद्र लिमये आणि जितेन्द्र जोशी दोन भावांच्या भूमिकेत दिसणार असून, अभिनेत्री मिताली जगताप आणि मृण्मयी देशपांडे त्यांच्या पत्नींच्या भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट २० नोव्हेंबर... Read More







