0 Comment
आजोबा आणि नातवामधील प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळ्याचे नाते उलगडणारा ‘आदि अनंत’ हा आगामी मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या टीझरमधून एका सुंदर कौटुंबिक कथेची झलक पाहायला मिळणार आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्ती आणि नव्या पिढीतील सदस्य यांच्यातील नाते, त्यांच्यातील संवाद आणि एकमेकांबद्दलची काळजी या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे. आजोबा हे केवळ कुटुंबातील ज्येष्ठ... Read More







