0 Comment
सोळाव्या शतकातील ३५८ पानांच्या हस्तलिखिताला जागतिक मान्यता लोकवाहिनी न्यूज पुणे : पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. संस्थेतील महाभारताच्या दुर्मीळ हस्तलिखिताचा युनेस्कोच्या प्रतिष्ठित ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’ या जागतिक नोंदणीत समावेश करण्यात आला आहे. या जागतिक सूचीमध्ये आत्तापर्यंत समाविष्ट झालेल्या भारतातील १७ ग्रंथांपैकी सहा ग्रंथ भांडारकर संस्थेतील... Read More









