0 Comment
ॲलेक्स, आरडीएक्स, विश्वासचे आकर्षण! लोकवाहिनी न्यूज पुष्कर : राजस्थानमधील पुष्कर येथे भरलेल्या अंतरराष्ट्रीय पशुमेळ्यात यंदा मारवाडी जातीच्या घोड्यांनी विशेष लक्ष वेधुन घेतले आहे. देशभारतून दाखल झालेल्या या घोड्यांमध्ये महाराष्ट्रातून आलेल्या आरडीएक्स, ॲलेक्स आणि पांढऱ्याशुभ्र विश्वास यांची सर्वाधिक चर्चा रंगली आहे. तब्बल ६८.५ इंच उंचीचा आरडीएक्स, सुमारे ५ कोटी रुपये किंमत असलेला ॲलेक्स आणि ५०० हून... Read More











