0 Comment
मनपाची कारवाई; जागा गैरवापरापासून रोखण्यासाठी तात्पुरती व्यवस्था लोकवाहिनी न्यूज नागपूर : पूर्व शंकरनगर परिसरातील हॉटेलचालकांकडून गैरवापर होत असलेली जागा आता टिनाचे कुंपण उभारून बंदिस्त करण्यात आली आहे. त्यामुळे या जागेचा तात्पुरत्या वापरासाठीही गैरवापर करता येणार नाही, अशी माहिती नागपूर महानगरपालिकेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. परिसरातील दारू पार्टीऱ्यांच्या मुद्द्यावरून मागील सुनावणीत न्यायालयाने मनपाच्या कार्रवाईबाबत... Read More









