0 Comment
लोकवाहिनी न्यूज नागपुर : महावितरणच्या नागपूर प्रादेशिक विभागांतर्गत कार्यरत सुरक्षा व अंमलबजावणी विभागांतर्गत असलेल्या भरारी पथकांनी वीजचोरी आणि अनधिकृत वापரா विरोधात धडक कारवाई मोहीम राबवत अवघ्या सहा महिन्यांत (एप्रिल ते सप्टेंबर २०२६) तब्बल २१.३६ कोटी रुपयांचे वीजचोरी व अनिषमिततेचे गैरप्रकार उघडकीस आणले आहेत. नागपूर परिक्षेत्रातील भरारी पथकांनी संपूर्ण विदर्भात ५,१९१ वीज जोडण्यांची सखोल तपासणी करून... Read More








