0 Comment
लोकवाहिनी न्यूज नागपूर : आपला चेहरा पाहण्यासाठी आपल्याला आरशाची गरज असते, पण त्यात आपण आपला अंतरात्मा पाहू शकत नाही. श्री राम कथा हा तो आरसा आहे जो आपल्याला आपला अंतरात्मा दाखवतो. दिवंगत अशोक सिंघल यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भेंडे लेआउट येथील गणेश मैदानावर आयोजित श्री राम कथेदृम्यान साधी ऋतंभरा यांनी या भावना व्यक्त केल्या. १८ नोव्हेंबर हा... Read More











