0 Comment
इसवी सन १७२८ पासून अखंड परंपरेचे जतन करणे सर्वांचीच जबाबदारी लोकवाहिनी न्यूज नागपूर : नागपूरच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक वैभवाची साक्ष देणाऱ्या सिनीयर भोसला पॅलेसमध्य यंदाही २९८ वर्षांची ऐतिहासिक महालक्ष्मी पूजनाची परंपरा भक्तिभावाने जपली जाणार आहे. हिंदवी स्वराज्याचे विस्तारक, नागपूर राज्याचे संस्थापक तथा सेनासाहेब सुभा श्रीमंत राजे रघuji महाराज भोंसले यांच्या कालखंडापासून सुरू झालेली ही... Read More








