0 Comment
मसकऱ्या गणेशोत्सवाला धार्मिक, सांस्कृतिक महत्त्व लोकवाहिनी न्यूज नागपूर : नागपूरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेत मसकऱ्या गणेशोत्सवाला विशेष महत्त्व आहे. नागपूरची जी अनेक वैशिष्ट्ये आहेत, तापैकी एक हा गणेशोत्सव आहे. ही ऐतिहासिक व वैशिष्ट्यपूर्ण परंपरा शेकडो वर्षांपासून भोसले घराण्याने अतिशय आदराने जपली आहे. हा गणेशोत्सव केवळ एक धार्मिक उत्सव नसून नागपूर शहराची एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि... Read More








