0 Comment
लोकवाहिनी न्यूज:नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने बिहारमधील मतदार याद्यांच्या ‘विशेष सखोल पुनरावलोकन’ (एसआयआर) प्रक्रियेला वैध ठरवले आहे. न्यायालयाने म्हटले की ही प्रक्रिया कायदेशीर आणि घटनात्मकदृष्ट्या योग्य असून ती रद्द केली जाऊ शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने भारत निवडणूक आयोगाच्या त्या निर्णयाला जोरा दिला आहे, ज्याअंतर्गत बिहारमध्ये मतदार याद्यांचे ‘विशेष सखोल पुनरावलोकन’ सुरू करण्यात आले होते. सरन्यायाधीश... Read More







