0 Comment
लोकवाहिनी न्यूज:नागपूर : बहुस्तरीय एकत्रित प्रयत्न आणि लोकसहभागातून जलसंवर्धन हे जनआंदोलन व्हावे आणि त्यातून शेतकरी समृद्ध व्हावा, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त ‘नागपूर जलसंवाद २०२६’ या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर व अॅड. आशिष जयस्वाल, माजी मंत्री... Read More






