0 Comment
प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्याचा निर्धार लोकवाहिनी न्यूज नागपूर : भारतीय जनता पार्टी नागपूर महानगर शिक्षक आघाडीच्या कार्यकारिणीची घोषणा नुकतीच करण्यात आली. कार्यकारिणीच्या घोषणेचा कार्यक्रम भाजप शहर कार्यालय मंगलम बिल्डिंग मॉडेल मिल्स चौक येथे आयोजित केला होता. कार्यक्रमाला सर्व नवनियुक्त पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे नागपूर महानगर अध्यक्ष दयाशंकर तिवारी होते. प्रमुख अतिथी... Read More







