0 Comment
कडक कारवाईसाठी मनपा सज्ज लोकवाहिनी न्यूज नागपूर : हिवाळी अधिवेशनासाठी उपराजधानी नागपुरात येणाऱ्या मंत्री आणि नेत्यांच्या स्वागतासाठी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये ठिकठिकाणी अवैधपणे पोस्टर्स, बॅनर्स लावण्याची स्पर्धा असते। पण उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विनापरवानगी पोस्टर्स, बॅनर्स लावणे कायद्याने गुन्हा मानला जातो। तरीही उच्च न्यायालयाच्याच आदेशाला बगल देत ठिकठिकाणी भले मोठाले बॅनर्स झळकताना आपल्याला दिसून... Read More










