0 Comment
उच्च न्यायालयाचा महापालिकेला सवाल लोकवाहिनी न्यूज मुंबई : मुंबईत महत्त्वाचे पाहुणे येणार असतील, तेव्हाच रस्त्यांची विशेष स्वच्छता केली जाते। मग सर्वसामान्य मुंबईकरांना दररोज स्वच्छ रस्ते का मिळत नाहीत, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी बृहन्मुंबई महानगरपालिकेला (बीएमसी) केला। व्हीआयपी पाहुण्यांच्या भेटीपूर्वी रस्ते पाण्याने धुऊन स्वच्छ केले जातात, मग शहरातील इतर भागांतही अशी स्वच्छता नियमितपणे का... Read More










