0 Comment
लोकवाहिनी न्यूज नागपूर : एसआयआरच्या नावाखाली महाराष्ट्रात विरोधकांच्या मतांची छाटणी करून, जनतेच्या मनातून उतरलेले सरकार पुन्हा सत्तेत येण्यासाठी धडपड असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला. महाराष्ट्रातील एसआयआर प्रक्रियेत अनअकाउंटेबल ठरविण्यात आलेल्या मतदारांची पारदर्शक आणि सविस्तर माहिती निवडणूक आयोगाने जनतेसमोर जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी केली. वडेट्टीवार म्हणाले, आयोगाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार स्थलांतरित,... Read More









