0 Comment
बिमोल अकोइजम यांना नोटिस लोकवाहिनी न्यूज नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जे.एन.यू.) विद्यार्थिनीच्या कथित लैंगिक छळाच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी काँग्रेसचे खासदार आणि माजी प्राध्यापक बिमोल अकोइजम यांना नोटिस बजावली आहे. त्यांना १५ ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हाजर राहण्यास सांगण्यात आले आहे. वसंत कुंज नॉर्थ पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर नोटिस लावली आहे. या प्रकरणात... Read More







