0 Comment
एकनाथ शिंदेकडून कौतुक लोकवाहिनी न्यूज पुणे : बंद पडलेले कारखाने पुन्हा सुरू होणे ही महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासासाठी महत्त्वाची बाब आहे. यामुळे हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. सहकार क्षेत्राला नवी दिशा देण्यासह देशातील नक्सलवाद संपवण्याचे श्रेय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना देत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच मोदी आणि शाह यांच्यावर... Read More











