0 Comment
मुलांची हजेरी, निकाल आणि रजेचा अर्ज घरबसल्या लोकवाहिनी न्यूज नवी दिल्ली : केंद्रीय विद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी दिलासादायक बातमी आहे. आता मुलांची उपस्थिति, शैक्षणिक प्रगती आणि परीक्षांचे निकाल जाणून घेण्यासाठी पालकांना वारंवार शाळेत जाण्याची गरज भासणार नाही. घरबसल्या आपल्या मुलांच्या शैक्षणिक घडामोडींची संपूर्ण माहिती मिळवता येणार आहे. एवढेच नव्हे, तर रजेसाठी अर्ज करणे आणि... Read More










