0 Comment
लोकवाहिनी न्यूज मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर, महायुतीमधील अंतर्गत वाद समोर आला असून, निवडणुकीत मित्रपक्ष शिवसेनेकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नसल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला. त्यावर सेनेचे युवासेना प्रमुख हेमंत बागुल यांनी आक्रमक प्रत्युत्तर दिले. ‘गप रे बन-पाच! सगळ्या जागा तुम्हालाच पाहिजेत का?‘ असा सवाल करत... Read More







