0 Comment
डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत लोकवाहिनी न्यूज वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत पुन्हा एकदा एक मोठे विधान केले आहे. ट्रम्प यांनी दावा केला आहे की, युद्ध संपताच तेलाच्या किमती झपाट्याने खाली येतील. ते म्हणाले की, परवडणारी किंमत ही संज्ञा डेमोक्रॅट्सनी तयार केली होती. त्यांनी एक मोठी समस्या निर्माण केली. इतिहासातील सर्वात वाईट महागाई.... Read More








