0 Comment
महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही शंका : व्यावसायिकांना नोटिसा बजावण्याचे आश्वासन हवेतच लोकवाहिनी न्यूज नागपूर : दिवाळीच्या सणानिमित्त ग्राहकांना आकर्षित करून लाखोंची उलाढाल करणाऱ्या नागपुरातील प्रतिष्ठित व्यावसायिक प्रतिष्ठांनी तसेच ज्वेलर्सनी त्यांच्या शोरुम्सपुढील वृक्षांवर विद्युत रोषणाई करून पर्यावरणविषयक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केल्याचे अद्यापही दिसत आहे। वृक्षांवरील रोषणाईबाबत ‘दैनिक लोकवाहिनी’ने सतत चार दिवस वृत्तमालिका प्रकाशित केल्यानंतर महापालिकेच्या... Read More











